नासिक : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _ नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खडक मा ळे गाव येथील महिला (३९ व.नाव समजू शकले नाही )लासलगाव येथील मंडळ अधिकारी रमेश बछाव ( ५७) यांचे कार्यालयात खरेदी केलेल्या शेत जमीन ला नाव लावून नोंदणी करण्या साठी गेले असता बछाव यांचे साथीदार आलोसे यांनी महिले कडे ३,५०० ₹ लाचेची मागणी केली .सदर महिला नासिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी धावल्या त्यांची तक्रार ला. प्र.विभागाचे पो. नि.संदीप साळुंखे व पो. नि.प्रभाकर निकम यांनी पो.ना.नितीन कराड,प्रभाकर गवळी,प्रकाश डोंगरे,परशुराम जाधव यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले आणि लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्र विभागाचे पो.अधीक्षक सुनील कडासणे, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे आणि पो.उपअधीक्षक वाचक ला. प्र.विभा.दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सापळा रचून रंगे हाथ पकडण्यात आले व सापळा यशस्वी ठरला.