श्रीरामपुर – क. टा.महाराष्ट्र न्यूज,राजेंद्र गायकवाड _ यांज कडून _शासकीय स्तरावर बालविकास ग्रामीण विभाग मार्फत, अगंनवाडी करीता मिळनारा पोषण आहार, बालसगोंपन व सकस आहार दिला जातो, महाराष्ट्र सरकार विविध भागातील अगंनवाडी, सेविका, व ग्रामपंचायत स्तरावर, शालेय पोषण आहार, ग्रामीण विकास मंत्रालय यामधे महत्वपूर्ण योगदान दिल जात आहे, श्रीरामपुर तालुका दतनगर भागातील (गावठान क्र. 2)या ठिकानी अगंनवाडी च्या मुलांना देण्यात येणारा पोषण आहार वाटप करुन पोषण आहाराची पाहणी करतांना, आपल्या गावातील सौ संगिता ताई नानासाहेब शिदे( सभापती श्रीरामपुर तालुका पंचायत समिति व बाजार समिति) या दोन्ही समिति कार्यभार पाहुन, एक मातृतुल्य अनुभव पाहुन, रिपब्लिकन पार्टी औंफ ईडिया चे जिल्हा प्रमुख भिमाभाऊ बागुल यांनी, सौ शिंदे ताई यांनी, अगंनवाडी भेट देवुन पोषण आहार कसा आहे, पाहणी केली, तसेच सोशल डिसटन्स विषयी माहीती दिली, व प्रतेक व्यक्ति करीता मास्क व सोशल डिसटन्स महत्वपूर्ण आहे, या विषयी माहीती दिली, या प्रसंगी सजंय भाऊ बोरगे, सुरेश शेळके, अगंनवाडी सेविका क्षावेरी ताई बोरगे, मदतनीस रेखा ताई बोधक, व लाभार्थी हजर होते,
Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र अहमदनगर आरपीआय जिल्हा अध्यक्ष भिमाभाऊ बागुल व श्रीरामपुर पं.स.चे सभापती संगीताताई शिंदे...