श्रीरामपुर-कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज’ प्रतिनिधी – श्रीरामपुर व सगमनेर तालुका जोडनारा हायवे नाशिक करीता जानारा हा रहदारी मार्ग, श्रीरामपुर ते सगमनेर ह्या रस्त्यावर खड्डे च खड्डे झाले असून खड्यात रस्ता की रस्ता खड्यात हेच कळेनासे झाले आहे त्याचे कारण वाहन चालवताना खूपच त्रास सहन करावा लागत असतो कधी अपघात होईल आणि प्रवाश्याचा जीव जाईल असा हा हाय वे रस्ता झाला आहे मात्र बांधकाम खात्याचे अधिकारी वर्ग/ अभियंता मात्र डोळे लावून सुस्त झाल्याचे रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्यावरून समजते म्हणून कोणीतरी अपघातात मरण पावेल मगच रस्ता दुरुस्ती मस्त होईल का ?असा सवाल संतापलेले वाहन चालक करत आहेत .वाहनांची वरदळ पहाता अवजड वाहने व छोटी मोठी वाहने या रस्त्यावर सारखी दळण वळण करत आहे, मागील काही दिवसापुर्विच या रस्त्यावर एक ईसम बालबाल बचावला 65 वयोवृद्ध एका ट्रक ला (त्या खड्डे) च्या बाजुस चकवता पडला नशिब बलवत्तर म्हनुन वाचला, दतनगर भागातील उबाळे या नावाने हा गृहस्थ घाबरला असता, त्याची मोपेड लुना मात्र चकाचुर झाली होती, दतनगर भागातील मगर अण्णा यांनी त्या ईसमास मदत केली, व दतनगर पोलिस स्टेशन हेड कॉन्स्टेबल काळे यांनी तातडीन तेथे योग्य ती कारवाई करुन, सबंधित व्यक्तिस न्याय दिला, या दतनगर भागातील भोसले पेट्रोल पंप च्या बाजुस रोड लगत खुप च मोठ्या प्रमानात खड़ा आहे, तेव्हा नागरिक त्रस्त होत आहे, अचानक मोठा अपघात होवु शकतो, तरी नागरिकां कडे पाहुन व येनार वाहन चड वाहतुक कदाचित् आणखिन जादा खोल खड़ा होतो की काय, काळजी करत आहे, वेळीच या कडे गाभिर्य पूर्वक पाहुन रस्त्यावर असलेले खड्डे बुजवावेत ही मागनी जोर धरु लागली आहे.
Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर मरण झाले स्वस्त,बांधकाम खात्याचे अधिकारी झाले सुस्त ..प्रवाशी मरतील मग...