लिंगपिसाठ शरद पवारने नात्याला काळीमा फासला, पोटच्या मुलीशीच बलात्कार केला,आ.बोरसेंचा बागलाण तालुका शरमेने मान खाली घालायला लागला

0
37

बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
सटाणा- तालुक्यातील अंतापुर येथील एका नराधम जन्मदेत्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथे घडलेल्या बलात्काराचा संपूर्ण देशात तिव्र निषेध होत असताना आपल्याच तालुक्यातील तिव्र निषेध करणारी घटना घडली स्वताच्या अल्पवयीन मुलीवर अज्ञानपणाचा गैर फायदा घेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या तक्रारीवरूनभा.द. वि.क.376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अंतापुर येथील शरद दादाजी पवार (वय ४०) रा.राजवाडा,अंतापुर ता.सटाणा या नराधमाने अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन तिला गरोदर केले व याची कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे पिडीत मुलीने गुन्हा नोंदविताना सांगितले जन्मदेत्या पित्याकडून च स्वताच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले एवढे भयानक घटना घडली असताना सुद्धा यांचा कुठून साधा निषेध ही होताना दिसत नाही हे विशेष ,त्यामुळे आमदार बोरसेंचा हा मतदार संंघ बागलाण तालुका शरमेने मान खाली झुकऊ लागल्या चे चिित्र  निर्माण झााले आहे ,बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी

निलेश कासार , कटा” महाराष्ट्र न्यूज , मालेगाव यांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here