डॉ.जे. डी.पवार भऊर वि.का.सोसायटी तर्फे सुनील ( गोटू आबा)आहेर यांचा उत्साहात सत्कार संपन्न

0
136
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्य संपादक                     आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे .संपर्क करा .मो. ९१५८४१७१३१                                          देवळा  : कटा. महारष्ट्र न्यूज ऑनलाइन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा येथील रहिवासी आणि शेतकऱ्यांच्या हिता साठी सदैव कटिबंध असलेले प्रसंग शेतकऱ्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी आंदोलन पुकारणारे सुनील (गोटू आबा ) आहेर यांचा    डॉ.जे.डी. पवार भऊर वि.का. सोसायटी च्या वतीने  उत्साहात सत्कार करण्यात आला. आहेर यांची म.शासन पणन संचालनालय स्थापित महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार महासंघाच्या राज्य उपसभापती पदी निवड झाल्याने भऊर विं.का.सोसायटीच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चेअरमन  दीपक पवार, व्हा.चेअरमन  प्रवीण पवार,हिरामण पवार,काशिनाथ अण्णा पवार,बापू पवार,भास्कर पवार,गोटू पवार,प्रकाश पवार,श्रीमती मीराबाई पवार तसेच महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते खंडू मोरे,युवा उद्योजक निलेश पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here