भारत पवार : मुख्य संपादक देवळा / दहिवड : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : यापूर्वीचे दहिवडचे सत्ताकारण आणि
*आणि राजकारण पुरोगामींना*
*ठाऊक आणि ज्ञात आहे*
ब्रिटिश कालीन राजवटीत दहिवड हे गाव राजघराण्याच्या अधिपत्याखाली होते तत्कालीन राजांनी दहिवड मुळ छेत्र हे धनगर समाजाला मेंढ्या चराई रान म्हणून दिलेले होते माहिती अधिकारातून सर्व माहिती मजजवळ आहे.
दहिवड गावांचे मुळ आणि वंशज फक्त आणि फक्त मोरे इतर धनगर परीवार आहे हे कोणीही विसरता कामा नये.
त्यांचेवर म्हणजेच महसूल गोळा करणारा तत्कालीन अंमलदार मनोहर विनायक कुलकर्णी यांचा बाप विनायक दामोदर कुलकर्णी हा होता.
*विनायक दामोदर कुलकर्णी वंशज मनोहर विनायक कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली माझे आजोबा श्रावण तानाजी पाटील देवरे यांना दहिवड गावांची पाटीलकी मिळालेली होती.*
सर्व दहिवड गावांचा इतिहास माझेजवळ माहिती अधिकार ब्रिटिश कालीन माहिती अन्वये उपलब्ध आहे.
*बांडगुळांनी अरेरावी करून दहशत निर्माण करू नये*
जुनी म्हण आहे गावाचं कुळ आणि मुळ शोधू नये.
*पण मी तत्कालीन पोलीस पाटील श्रावण तानाजी पाटील देवरे चा वंशज आहे*
कोणी कुठे काय आणि कशी काय *भ्रष्टाचार द्वारे …. घातली* ते निपतरल्या शिवाय मला *मरण* नाही हे लक्षात ठेवा.
*माझे कडून एकच चुकी झाली बोलू नये पण जाहिर करतो कि दहीवड गावात सत्तांतर व्हावे*
हि चुकी जीवनभर नडली *बच्चा समझ के कंधे पे लिया तो कान में मुतने लगे लोग*
*पण अंतिम सांगतो डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान नुसार कोणालाही कोणत्याही परिस्थितीत उड्या मारू देणार नाही*
*भले बहूसंख्य बहूमत दाखवू नका गरम पडेल*
शब्दांकन _
श्री संजय दहिवडकर*
*अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड*
पाहिजेत : २० लाख ७९ ह. ३७ + वाचक संख्या असलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. संपर्क मो. ९१५८४१७१३१