शहादा _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी
_संजय मोहिते _ याज कडून _
शहादा(नंदुरबार):तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण होऊन आज निकाल जाहीर करण्यात आले.ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे,
*सारंगखेडा* :- पृथ्वीराज सिंग दिलीप सिंग राऊळ २८६, सोनाली भूषण मोरे २७७ ,ऐश्वर्या देवी जयपाल सिंग राऊळ २९९, दर्शन मुरलीधर पाटील ४६८ ,ज्योती किरण पाटील ४५४, पूर्वा महेंद्र पाटील ४४१, शाहीर सत्तर भिल ४२४ ,मीना प्रवीण कोळी ५०५, गुड्डू राघो भिल ३५० धनराज राजाराम चव्हाण २७६ दीपिका सत्तरसिंग ठाकरे ३१८, मनोज राघव ३८२, संतोष हिरालाल मोरे ३२५, सिंधुबाई भगवान भिल ३८१, प्रभाकर देविदास कुवर ४७८,अनिता न्हानभो भिल ४६५.
*तोरखेडा* :-कल्पेश किशोर घोरपडे २५७, मनीषा बाई मनीष गरूड ३२३, प्रभाकर रामदास घोडराज २३६, सुवर्णा शांताराम बच्छाव २५०,मीना रवींद्र रामोळे २२४, किशोर संभाजी घोरपडे ३८४, निर्मलाबाई दीपक चौधरी ४५४, भारतीबाई पितांबर शेळके ३६९.
*बामखेडा त.त*. :-कंचन बाई भालसिंग भिल १९२,सुरेखा बाई जीवन सोनवणे १७७, उखाड्या गुलू भिल ३६३, योगेश सुभाष चौधरी ३३७, लीना मनोज चौधरी ३४३, जगन तोताराम कापुरे ३३५, मनोज बन्सी चौधरी ३४२, कल्पना प्रमोद चौधरी ३४०, उखा मोतीराम ३२८, प्रमिला देविदास भिल ३०३.
*मोहिदे त.श.* :-अर्जुन नारायण पाटील ४७२,मोतन बुधा भिल ४८२, रत्नाबाई प्रकाश गिरासे ४६२, गिरधर लिमजी पाटील ४२३, सीता नामदेव भिल ४०४, प्रतिक्षा जगदीश पाटील ३७३, प्रकाश तुकाराम पाटील ५८४, सुशीला नेहरू भिल ५७९, कलुबाई सीनाराम भिल ४१८,अरुणा नथा महिरे ३९३,ललिता पुरुषोत्तम पाटील ५५९,रवींद्र भीमराव पिंपळे ५२७,युवराज नथू भिल ५७१,दिपीका प्रशांत पाटील ६९४.
*कु-हावद त.सा.* :-फुलसिंग तुकाराम भिल १४१,सोनिया विनोद कुवर ६९,सुनिता रामदास मोरे ९६,ज्योतू एका भिल ९५,लताबाई भिमसिंग मोरे ७७.
*शेल्टी* :-देविदास शिवदास भिल ३१८,नितीन नथ्थू पाटील ३४६,सरस्वती बाईक बाबुराव भील ३२६,विलास दाजू मोरे २३७,जिजाबाई मोतीराम सावळे २४२, चिंतामणी रोहिदास जाधव ३०६,मीनाक्षी युवराज सावळे २८४.
*कोठली त.सा.*:-वनसिंग रामचंद्र भिल २८६,आशा नवल भिल २९३,नम्रता बाई सरदार सिंग गिरासे २८३, गोकुळ बाई भालेराव पाटील २५२,नितीन युवराज पाटील २४८,मिनाबाई जगन्नाथ पाटील २२९,शरद झगा गवळे १९६,गोकुळ बाई भालेराव पाटील २४९, प्रमिलाबाई दिनेश कोळी २१९.
*कुकावल*:- सुका लालसिंग भिल १७३,कांताबाई पाहूबा भिल २०५,ललिता गोरख भिल १९७,रंगराज रतन भिल २७४,शोभा जयवंत पाटील ३०१,लताबाई दगा पाटील २६९, भूपेंद्र संजय देसले २४३,जयवंत नीळकंठ पाटील २६६,मुमताज बी हारून मौलापाटील २४२.
*मनरद* :- जगदीश सुदाम पाटील १६०, बनी बाई मंगू भिल २३१, जागृती विपुल पाटील १८४, दिनेश जाधव भिल २१८, दिपक वसंत पाटील १८७, धनराज राजू गावित १७१,रिताबेन मुकेश पाटील १५६.
*डामरखेडा* :- कृष्णा नामदेव साळवे २८९,सुनीता रेशमा पाडवी २१३, किरण कांतीलाल धनगर २२१,रवींद्र सुभाष ठाकरे २९१,ताराबाई सुभाष ठाकरे २९७,दत्तू नथ्थू पाटील ३०२, आरुणीबाई उत्तम चौरे २००,जयश्री विजय पाटील ३०७.
*असलोद* :- दीपक भिमसिंग गिरासे २७३, तुकी बाई प्रकाश भिल ३०८, रेखा लिलाचंद पवार २८६, अजय दाजू भिल १८९, सुलोचना दिलीप पवार १३६, संतोष देविदास चव्हाण ३३६, विलास प्रकाश पवार २९९, प्रकाश गुलाब भिल ३६२, सरला अजय गिरासे ३२५.
*टेंभे त.श.* :- प्रमोद लुका पाटील ११७, वनसा तुकाराम भिल १०७, नमिना चंद्रशेखर पाटील ११६.
*टेंभे त.सा*. :- आधार राजाराम भिल २०३, आनंदा दगा पानपाटील १८६,रंजना दिलवरसिंग भिल ३१८.
*कानडी त.श.* :- पंढरीनाथ विजू भिल ६४, पंढरीनाथ विजू भिल १०९,अंबालाल नरोत्तम पाटील १२५, अक्काबाई परसू भिल ११३.
*फेस*:- राजश्री गणेश पाटील २२२,किशोर आत्माराम पाटील २१३, राकेश एकनाथ पाटील १९६,अलका विलास पाटील १२८.
*सोनवद त.श.* :- राजेंद्र बाबा वाघ ३२८, वजाबाई जयसिंग भिल ३३०,भूमिका सुकलाल धनगर ३०९ , पुंडलिक बाबुराव पाटील २३३, मीनाक्षी वाल्मीक निकम २३५, पाटील २२६, सागर आसाराम पवार २७४, रवींद्र उखड्या भिल २५५, कमलबाई ठानसिंग भिल ३०४.
*कौठळ त.सा*.:- मनिषा दिगंबर पाटील १८३, अनिल भाऊ पाटील १२८.
*पुसनद* :- अनिल एकनाथ आगळे ३१७, दिलीप वना भिल २९०, कविता गणेश मुसळदे २८४, सखाराम लक्ष्मणभिल, ३१७, संगीता पंडित भिल ३२५, मीनाक्षी उदयसिंग गिरासे २६४, शरद बाबू पाटील १९२ , मंगला अरविंद पाटील १९६,दिव्या प्रवीण चौधरी २१०.