आज घटस्थापना कधी आणि कोणत्या वेळी करावी ;वाचा काटे गुरुजी यांच्या पंचगा नुसार …

0
30

 

🔯 *घटस्थापना मुहूर्त* 🔯
अश्विन शुध्द प्रतिपदा, शनिवार दि.१७/१०/२०२० ला प्रतिपदा तिथी सूर्योदयापासून ते रात्री ०९:०७ पर्यंत आहे. तसेच सूर्योदयापासून चित्रा नक्षत्र ११:४९ पर्यंत आहे. नंतर स्वाती नक्षत्र आहे.
योग विष्कण्भ २१:१२ पर्यंत आहे.

*शुभ मुहूर्त :-स.०८:०० ते स.०९:३०
पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता.

लाभ मुहूर्त :- दु.०२:०० ते दु.०३:३० पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता
किंवा
अमृत मुहूर्त :- दु.०३:३० ते दु.०५:००
पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता.

किंवा
*गोरज मुहूर्त:-*
लाभ मुहूर्त :- रात्री ०६:३० ते रात्री ०८:०० पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता.

राहु काल :- सकाळी ९:०० ते १०:३० या काळात घटस्थापना करु नये.

*शारदीय नवरात्राचा आरंभ, घटस्थापना शुद्ध प्रतिपदा शनिवारी होत आहे. नवरात्रातील स्थापना पूजन इत्यादी आपल्या कुलाचार याप्रमाणे करावे. त्यायोगे घरात सुख-समृद्धी नांदते. अखंडदीप, दुर्गा सप्तशती पाठ नवचंडी होम-हवन नवमीचे किंवा अष्टमीच्या दिवशी कुमारी पूजन इत्यादी करण्याचा कुळाचार अनेक कुटुंबात परंपरेने चालत आलेला असतो ते सर्व श्रद्धापूर्वक करावेत.*

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
🚩 *विशेष सूचना : – कृपया कोणीही फोन करू नये. प्रश्ण Whataap वरती पोस्ट करावा, आमुचेशी वैयक्तिक संपर्क साधू नये.* 🚩
📛 *संदर्भ : – फक्त कालगणना “महाराष्ट्रीय*
*पंचांगा”नुसार.* 📛
🛑 *प्रेषक : – दत्ता विठ्ठल काटे,गुरुजी*
*अकोला, जि.-अकोला .*
*m – 9922839511,*
*face book page,*
*www.Facebook.Com/Datta Kate (Guruji)*
*🌹|| श्री.स्वामी समर्थ ||🌹*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
(कृपया वरील माहिती नावासह व नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.)
🙏 *ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ*🙏
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here