श्रीरामपुर –( कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” राजेंद्र गायकवाड याज कडून )– कोरोना महामारी मुळे श्री साई बाबा मंदिर गेली सात महीने बंद आहे, कोरोना सुरुवात काळात प्रादुर्भाव होवु नये व जनहित लक्ष्य व भकतांची काळजी पहाता, केंद्रीय सरकार व राज्य सरकार मिळुन देशातील सर्व मदिंर बंद करण्यात आली, त्याच बरोबर शिर्डी जागतिक दर्जा चे तीर्थस्थळ, साई बाबा मंदिर दर्शन करीता बंद करण्यात आले, रोज ची कोटी ची उलाढाल, व छोटे मोठे व्यावसायिक, हॉटेल, दुकान, सपुर्न शिर्डी बाजारपेठ या मधे, हार, फुले दुकान, ट्रेव्हल ट्रुल्स, आफिस, रिक्शा चालक व सर्व सामान्य रोजगार करणारे, यांना खुप यातना सहन करावी लागली, मंदिर चे कर्मचारी वर्ग यांना ही कोराना काळात रजा दिल्या, अत्यावश्यक सेवा वगळता सुटी दिली गेली, काही कर्मचारी ड्यूटी वर असतांना,, त्यांचे 40 /टक्के पगार कपात करण्यात आले, शिर्डी शहर प परिसरातील सर्व लोकांची मोठ्या प्रमानात उदर्निवाह हा शिर्डी साई बाबा मंदिर या वर अवलबुन आहे, राहाता तालुका व श्रीरामपुर तालुका, कोपरगाव, वैजापुर, सगमनेर, राहुरी, अकोला, नेवासा, हे तालुका परिसरातील जनतेस सुध्दा साई बाबा मंदिर बंद असल्यामुळ झळ बसली, व सर्व सामान्य काम करनारे माणसे, उदर्निवाह करीता शिर्डी येथे येवुन, आपली उपजिविका करत, या महामारी कोराना काळात केलेले काम राहाता तालुका व शिर्डी करीता महत्वपूर्ण योगदान मा. राधाकृष्णजी वि खे पाटिल (माजी मंत्री) यांच्या प्रयत्नातुन शासकीय पातळीवर योग्य त्या सूचना देवुन कोराना प्रादुर्भाव जादा होवु नये प्रसार होवु नये, या साठी विशेष लक्ष्य ठेवुन, आरोग्य विभाग करीता महत्वपूर्ण योगदान दिल, या मधे मा. खा. डॉ. सुजय दादा वि खे पाटिल यांच्या मार्गदर्शन नुसार अहमदनगर जिल्हा करीता तालुका पातळीवर अन्न क्षेत्र सुरु केले, कोरोना काळात भरीव अस काम अन्नदान गोरगरिबासाठी सुरु करुन, योग्य ती खबरदारी घेतली, आरोग्य दायी द्रुष्टीकोनातुन एक डॉक्टर म्हनुन कोवीड सेंटर सुरु केले, तपासणी केली गेली, व आज ही प्रतेक तालुका पातळीवर कोराना विषयी माहीती घेवुन, योग्य त्या उपाय योजना करत आहे, मदिंर उघडल जाणार या आशेन् सर्व तालुका व भकत गण आतुर आहे, साई बाबा च्या पुण्यभुमित दर्शन करीता, पुन्हा एकदा शिर्डी गजबजणार भक्तांच्या मांदियाळीने